Jacqueline Fernandez: श्रीलंकन सुंदरीच्या बोल्डनेसचा कहर! नेटकरी म्हणाले; सुकेशभाई...

Gangappa Pujari

जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Jacqueline Fernandez | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

जॅकलीन सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

jacqueline fernandez | Saamtv

जॅकलीन चा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

jacqueline fernandez | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

jacqueline fernandez | Saamtv

अलिकडेच जॅकलीनने नवे फोटो शेअर केले आहेत.

jacqueline fernandez | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

jacqueline fernandez | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने शिमरी लेहंगा परिधान केला आहे.

jacqueline fernandez | Saamtv

NEXT: अलायाचा बोल्ड अंदाज! पाहा फोटो...

Alaya F | Saamtv