Jacqueline Fernandez: परी म्हणून की अप्सरा... जॅकलिन अदा अन चाहते फिदा

Pooja Dange

जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

या फोटोमध्ये जॅकलिनने टिशू फॅब्रिक असलेला लाईट ग्रीन रंगाचा ड्रेस घातला आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

तिचा हा ड्रेस वन शीयर शोल्डर आणि हाय थाय स्लिट आहे, यावा वर्क केलेले आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

या ड्रेस जॅकलिनने स्मोकी न्यूड मेकअप केला आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

तसेच जॅकलिन केस मोकळे ठेवले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

तसेच कानात डायमंड इयररिंग्स घातले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

त्यावर जॅकलिनने ट्रान्सपरंट हिल्स कॅरी केले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

NEXT: Priyanka Chahar Choudhary| कुणी घर देता का घर... 'बिग बॉस 16' गाजवलं पण प्रियांका चहरला राहायला घर मिळेना

Priyanka Chahar Choudhary | Instagram @priyankachaharchoudhary
येथे क्लिक करा