साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिज तिच्या नवीन फोटोंमुळे ट्रेडिंगमध्ये आहे.
सोशल मीडियावर जॅकलिनचा गुलाबी अंदाज चाहत्यांना घायाळ करतो आहे.
जॅकलिनने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये जॅकलिन ग्लॅमरस दिसत आहे.
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये जॅकलिन अप्रतिम दिसत आहे.
नुकत्याचं शेअर केलेल्या जॅकलिनच्या फोटोंना तूफान लाईक्स येत आहेत.
सोशल मीडियावर जॅकलिनचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.