Jacqueline Fernandez: ये चांदसा रोशन चेहरा झुल्फो का रंग... जॅकलिनच्या स्माईलवर सगळेच फिदा !

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस

Jacqueline Fernandez | Instagram

जॅकलिन तिच्या व्यवसायिक लाईफसह पर्सनल लाईफमुळे लाईटमेंट मध्ये असते.

Jacqueline Fernandez | Instagram

सोशल मीडियावर चाहते तिच्या विषयीच्या प्रत्येक अपडेट साठी उत्सुक असतात.

Jacqueline Fernandez | Instagram

नुकतेच जॅकलिनने हटके अंदाजातील नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram

साडीतली स्टायलिश अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram

मराठमोळ्या रूपात जॅकलिन अप्रतिम दिसत आहे.

Jacqueline Fernandez | Instagram

जॅकलिनच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Jacqueline Fernandez | Instagram

NEXT:Mansi Naik|कही पै पोहचने के लिए...मानसीच्या फोटोंवर नाही तर कॅप्शनवर फॅन्सची नजर