Jacqueline Fernandez: काय तो नटखट नखरा अन् काय त्या अदा, सोशल मीडियावर जॅकलिनचीच हवा..

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिझ सध्या ट्रेंडिगमध्ये आहे.

Jacqueline Fernandez | Saam Tv

सोशल मीडियावर जॅकलिनच्या नावाची तूफान चर्चा आहे.

Jacqueline Fernandez | Saam Tv

हल्लीच जॅकलिनने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Jacqueline Fernandez | Saam Tv

जॅकलिनने नेटची डिझायनर साडी परिधान केली आहे.

Jacqueline Fernandez | Saam Tv

ग्लॉसी मेकअपसह जॅकलिनने ज्वेलरीने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Jacqueline Fernandez | Saam Tv

सोशल मीडियावर जॅकलिनचे फोटो व्हायरल होत आहे.

Jacqueline Fernandez | Saam Tv
येथे क्लिक करा...