Shivani Tichkule
सोशल मीडियावर जॅकलिनचे तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये जॅकलिन एका परी सारखी दिसत आहे.
सोशल मीडियावर जॅकलिनचे फोटो व्हायरल होत आहेत.
जॅकलिनचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.
जॅकलीन फर्नांडिसची फॅशन निवड प्रत्येक वेळी चाहत्यांना प्रभावित करते.
जॅकलीनच्या या लूकवरून नजर हटवणे कठीण आहे.
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिसचे नाव घेतले जाते.
आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.