Jacqueline Fernandez | मौसम मस्ताना, जॅकलीन हसताना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जॅकलीनची फॅशन

जॅकलीन फर्नांडिसची फॅशन निवड प्रत्येक वेळी चाहत्यांना प्रभावित करते. जॅकलिन दररोज तिचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर जॅकलिनचे फोटो व्हायरल होत आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

खास फोटो

जॅकलिनने फोटो नुकतेच शेअर केले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

कुल लूक

कुल लूक मध्ये जॅकलिनने क्रॉस क्रिस ड्रेस परिधान केला आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

लक्ष

जॅकलिनचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

फोटो

वेगवेगळ्या अंदाजात जॅकलिनने तिचे फोटो क्लिक केले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

कमेंट्स

तिच्या चाहत्यांनी फोटोंवर नाईस लूक अश्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

Next : TMKOC AI Image | AI ने बनवला ‘तारक मेहता…’मधील पात्रांचा वॉरियर अवतार

TMKOC AI Image | Instagram @sahixd