Krishna Shroff : जॅकी श्रॉफच्या लेकीच्या मनमोहक अदा; फोटो पाहतच राहाल

Vishal Gangurde

बॉलीवूडचा अभिनेता जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

कृष्णा श्रॉफ नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

कृष्णा श्रॉफने नुकतेच काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

कृष्णाच्या फोटोमध्ये नवीन लूक दिसत आहे.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

कृष्णा फोटोमध्ये बोल्ड दिसत आहे.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

कृष्णा श्रॉफ फिटनेसकडे जास्त लक्ष देते.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

कृष्णा श्रॉफ इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

कृष्णा श्रॉफच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Krishna Shroff | Instagram/@kishushroff

Next : वेस्टइंडिजच्या 'या' 18 वर्षांच्या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh