Gautami Patil : जानू विना रंगच न्हाय! गौतमी पाटीलचा नांदच खुळा

सतीश दौड-पाटील

लावणी डान्सर गौतमी पाटील कायमच चर्चेत असते, गौतमीच्या चाहत्यांची संख्या खूपच मोठी आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला तर, तुफान गर्दी होते. तरुणांना गौतमीने वेड लावलं आहे.

Gautami Patil | Instagram

महाराष्ट्रातील कोणत्याही तरुणाला गौतमी पाटील नाव माहिती नसेल असा तरुण शोधून सापडणार नाही.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे.

Gautami Patil | Instagram

नुकतेच गौतमीने पाटीलने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटीलच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

Gautami Patil | Instagram

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचे जानू विना रंगच न्हाय या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ जोरदार व्हायरल झाले होते.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे अनेकदा वादात सापडली आहे. त्यावरून तिने अनेकदा माफीही मागितली आहे.

Gautami Patil | Instagram

NEXT : 'प्राजू असे फोटो नको टाकू, कामात लक्ष नाही लागत'

Prajakta Mali | Instagram