ब्रह्म मुहूर्तावर 'या' शब्दांचा जप करणं आहे शुभं, वर्षभर घरी येईल पैसा

Surabhi Jagdish

ब्रह्म मुहूर्त

सनातन धर्मात ब्रह्म मुहूर्ताचा काळ अत्यंत विशेष मानला जातो. ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 4 ते 5:30 पर्यंत आहे.

अक्षय मुहूर्त

शास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठणं लाभदायक असते. ब्रह्म मुहूर्ताला अक्षय मुहूर्त असेही म्हणतात.

लक्ष्मीची कृपा

असं म्हणतात की, जे ब्रह्म मुहूर्तावर उठतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहते.

3 शब्दांचा जप

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी 3 शब्दांचा जप केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीवर धनाचा वर्षाव करते.

मंत्राचा जप

ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर तळहातांकडे पाहताना आपल्या इष्टदेवाचे स्मरण करा आणि त्यानंतर “ओम भुरभुव: स्वाह तत् सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात” या मंत्राचा जप करा.

ओम

तसंच ब्रह्म मुहूर्तामध्ये गायत्री मंत्राचा जप करणे आणि त्यानंतर ध्यानास बसणे खूप शुभ आहे. मग महादेवाचे स्मरण करून ‘ओम’ हा नामजपही करता येईल.