Iswarya Menon: अगं चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण ?

Ruchika Jadhav

ईश्वर्या मेनन ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

Iswarya Menon | Instagram

सोधप्पुवधु येप्पडी हा तिचा पहिला तमिळ भाषिक चित्रपट आहे.

Iswarya Menon | Instagram

लवकरच ती SPY या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Iswarya Menon | Instagram

ईश्वर्या मेनन नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये असते.

Iswarya Menon | Instagram

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Iswarya Menon | Instagram

तमीळ रॉकर्झ या वेब सीरिजमध्ये देखील तिने काम केलं आहे.

Iswarya Menon | Instagram

ईश्वर्याच्या साडीमधील लूकवर चाहते फिदा आहेत.

Iswarya Menon | Instagram

सोशल मीडियावर सुंदर साडीमधील तिचे अनेक फोटो समोर आले आहेत.

Iswarya Menon | Instagram
Prajkta Mali | Instagram
येथे क्लिक करा.