Aditya L1 mission : आदित्य L1 सूर्या झेपावला; अनेक रहस्य उलगडेल

Manasvi Choudhary

नवा विक्रम

चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्त्रो आता नवा इतिहास घडणार आहे.

Chandrayaan-3 | Instagram @isroindiaofficial

आदित्य L1

इस्त्रोचं आदित्य L1 यान सूर्याच्या दिशेने यशस्वीपणे झेपावलं आहे.

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

माहिती

हे यान सूर्याच्या निश्चित कक्षेपर्यंत पोहोचेल. तसेच संशोधनात वेगवेगळी माहिती समोर येणार आहे.

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

प्रक्षेपण

श्रीहरिकोटा येथील लॉन्च पॅडवरून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आदित्य-L1 चं प्रक्षेपण करण्यात आलं.

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

प्रवास

सूर्याकडे झेप घेण्याचा आणि अचूक कक्षेपर्यंत पोहचण्याचा आदित्य-L1 चा प्रवास १२५ दिवसांचा असेल.

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

आदित्य-L1

इस्रोच्या माहितीनुसार, आदित्य-L1 सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करेल.

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

रहस्य

आदित्य L 1 मध्ये सात वैज्ञानिक उपकरणे आहेत जी सूर्यासंबधित रहस्याचा उलगडा करणार आहे,

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

मोहिमेचे यद्दिष्ट

या मोहिमेद्वारे सूर्याचे प्रकाश क्षेत्र, सूर्याच्या बाहेरील थर, सूर्याचे प्रभामंडल, सूर्याचे तापमान, अतिनील किरणे आदी घटकांचा अभ्यास व निरिक्षण करण्यात येणार आहे

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

पहिली मोहिम

भारताची आदित्य L1 ही सूर्याच्या अभ्यासासाठीची पहिलीच अंतराळ मोहीम ठरणार आहे

Aditya L1 mission | Instagram @isroindiaofficial

NEXT: iPhone ची एवढी क्रेझ का?

iPhone | Google
येथे क्लिक करा...