नवखी चाहूल, इवलं पाऊल.. इशिताचं डोहाळेजेवण | Ishita Dutta

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इशिता दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या टप्प्याचा खूप आनंद घेत आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

बेबी शॉवर

नुकताच या अभिनेत्रीचा बेबी शॉवर सोहळा पार पडला.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

बेबी शॉवर सोहळा

बेबी शॉवर सोहळ्यासाठी तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. यासोबत तिने साऊथ इंडियन स्टाइलचे दागिनेही कॅरी केले होते. 

Ishita Dutta | Instagram @ishidutta

क्यूट

इशिता तिच्या खास दिवशी खूपच क्यूट दिसत आहे. 

Ishita Dutta | Instagram @ishidutta

दृश्यम

इशिता दत्ताने दृश्यम चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

प्रेमकहाणी

इशिता आणि वत्सलची प्रेमकहाणीही खूप प्रसिद्ध आहे. 

Ishita Dutta | Instagram @ishidutta

काजोल

अभिनेत्री काजोलही इशिताच्या आनंदात सामील होण्यासाठी पोहोचली होती.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

Next : Trushna Chandratre | खुलती झुल्फो ने सिखायी मौसमो को शायरी

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre