Ishita Dutta: इशिताच्या केसामधी गजरा, दिसतोय नवा नवा नखरा

साम टिव्ही ब्युरो

दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्त सर्वानाच माहित आहे.

Ishita Dutta | Saam Tv

अभिनेत्री इशिता दत्तानं अजय देवगनच्या ‘दृष्ट्यम’ या चित्रपटातून प्रेक्षकाचं मन जिंकलं

Ishita Dutta | Saam Tv

इशिता सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Ishita Dutta | Saam Tv

बोल्डनेसने कायमच इंटरनेटचा पारा वाढवणारी अभिनेत्री इशिताने फोटो पोस्ट केले आहेत.

Ishita Dutta | Saam Tv

साडीमधील इशिताचा ट्रेडिशनल अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Ishita Dutta | Saam Tv

इशिताने केसात गजरा, हातात गजरा अशी हटके स्टाईल केली आहे.

Ishita Dutta | SaamTv

ग्लॅमरस लूकमधले इशिताचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

येथे क्लिक करा...