Ishita Dutta: 'मला चढली ही सावळी बाधा, तुझ्या प्रिरतीत वेडी झाली राधा...'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री इशिता दत्ता सध्या तिच्या किलर स्टाईलनं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Ishita Dutta | Instagram

इशितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत

Ishita Dutta | Instagram

इशिताचा नवा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे

Ishita Dutta | Instagram

इशिताने ग्रीन कलरच्या डिपनेक थाई स्लिट गाऊमध्ये सौंदर्य खुलवलं आहे.

Ishita Dutta | Instagram

हटके स्टाईलमध्ये इशिताने नवं फोटोशूट केलं आहे.

Ishita Dutta | Instagram

इशिता कायमच तिच्या फोटोंनी चाहत्यांच्या मनात घर करते आहे.

Ishita Dutta | Instagram

NEXT:पिळदार शरीरयष्टी असलेल्या 'या' महिलेचा मराठमोळा तोरा पाहा

Kiran Dembla | Instagram