Ishita Dutta: आहा! इशिताचा हॉटनेस पाहून म्हणाल, हाय गर्मी

साम टिव्ही ब्युरो

टिव्ही अभिनेत्री इशिता दत्ता अप्रतिम सौंदर्य आणि निखळ हास्यामुळे चाहत्यांची लाडकी झाली आहे.

Ishita Dutta | Saam Tv

सोशल मीडियावर इशिता तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करते.

Ishita Dutta | Saam Tv

नुकतेच इशिताच्या नवीन फोटोंनी सोशल मीडिया धुमाकूळ घातला आहे.

Ishita Dutta | Saam Tv

ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस इशिताने कॅरी केला आहे.

Ishita Dutta | Saam Tv

या फोटोतील इशिताच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Ishita Dutta | Saam Tv

सोशल मिडियावर इशिताच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Ishita Dutta | Saam Tv

इशिताने तिच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केलं आहे.

Ishita Dutta | Saam Tv
Bhumi Pednekar | Saam Tv
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा....