Ishita Dutta : अधीर झालो तुझ्या दिसण्याने, बेभान झालो तुझ्या हसण्याने

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

अभिनेत्री इशिता दत्ताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

प्रसिद्धी

तिला अजय देवगणच्या दृश्यम या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

फोटोशूट

सध्या ती प्रेग्नेंट असून ती नवनवीन फोटोशूट करत असते.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

मालिका

टेलिव्हिजन मालिकांमधून तिला प्रसिद्धी मिळाली.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

साडी

तिने नुकतेच जांभळ्या रंगाच्या साडी फोटोशूट केले आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

ग्लो

या फोटोमध्ये तिचा प्रेग्नेंसी ग्लो अधिकच उठून दिसत आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

प्रेमविवाह

तिने बॉलिवूड व टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

स्माइल

हा प्रग्नेंसी ग्लोमध्ये तीची स्माइल ही चाहत्यांना वेड लावते आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

Next : श्रावण महिना सुरु होताच 'या' राशींचं नशीब फळफळणारं; तुम्ही यात आहात का?

येथे क्लिक करा