Ishita Dutta : प्रेग्नेंसीमध्ये इशिताचा चेहरा चंद्रावानी खुलला गं...!

कोमल दामुद्रे

इशिता दत्ता

अभिनेत्री इशिता दत्तानं अजय देवगनच्या दृश्यम या चित्रपटातून प्रेक्षकाचं मन जिंकलं.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

फोटोशूट

सध्या बॉलिवडूच्या अनेक हिरोइन्स आपल्या प्रेग्नेंसीमध्ये फोटोशूट करत आहेत. त्यातील एक इशिता दत्ता.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

आनंद

दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ता तिची प्रेग्नेंसीमध्ये अधिकच आनंदात दिसून येत आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

मालिका

टेलिव्हिजन मालिकांमधून इशिता लोकप्रिय झाली.

Ishita Dutta Maternity Shoot | Instagram @ishidutta

प्रेग्नेंट

तिने तिचे नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

ग्लो

या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसून येत आहे.

Ishita Dutta Maternity Shoot | Instagram @ishidutta

प्रेमविवाह

इशिताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला होता.

Ishita Dutta Maternity Shoot | Instagram @ishidutta

आई-वडील

लग्नाला ६ वर्षापूर्ण झाल्यानंतर हे दोघेही आई-वडील बनणार आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

Next : तुझं सौंदर्य तर सागरासारखं निखळ...!

sandeepa Dhar | Instagarm/@iamsandeepadhar
येथे क्लिक करा