Isha Malviya: स्टाइल जो दिल जीत ले! ईशा मालवीयाचा ट्रेंडी एथनिक लूक

Shruti Vilas Kadam

विविधता आणि आधुनिकता


ईशा मालवीयच्या एथनिक वॉर्डरोबमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा परफेक्ट मिलाफ दिसतो.

Isha Malviya

रंगसंगती आणि डिझाइन


तिच्या आउटफिट्समध्ये रंगांची निवड आणि डिझाइन पॅटर्न अत्यंत आकर्षक असतात.

Isha Malviya

नायाब ज्वेलरी


ईशा तिच्या आउटफिट्ससोबत नायाब ज्वेलरी वापरून स्टाइललाृ ग्रेसफूल बनवते देते.

Isha Malviya

ब्लाउज डिझाइन आणि दुपट्ट्याची ड्रेपिंग


तिच्या एथनिक लुक्समध्ये ब्लाउज डिझाइन आणि दुपट्ट्याची ड्रेपिंग अत्यंत लाजवाब असतात.

Isha Malviya

मेकअप आणि हेअरस्टाइल


ईशाचा मेकअप आणि हेअरस्टाइल तिच्या लुकला परफेक्ट कॉम्प्लिमेंट देतात.

Isha Malviya

फेस्टिव्हल आणि वेडिंग स्टाइल


फेस्टिव्हल किंवा वेडिंग सीझनसाठी ईशाचे एथनिक वियर स्टाइल एक उत्तम पर्याय ठरतो.

Isha Malviya

इंस्टाग्रामवरील सक्रियता


ईशा मालवीय तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सक्रिय असून, तिच्या स्टाइल अपडेट्स नियमितपणे शेअर करते.

Isha Malviya

Rashmika Mandanna: 'थामा' फेम रश्मिका मंदानाचा अनारकली लूक पाहिलात का?

Rashmika Mandanna
येथे क्लिक करा