Isha Keskar: तेरी आख्या का यो काजल...! बोलक्या डोळ्यातून घायाळ करते ईशाची नजर

Pooja Dange

अभिनेत्री ईशा केसकर 'जय मल्हार' या मालिकेतून घराघरात पोचली.

Isha Keskar | Instagram @ishagramss

तिच्या बानू या पात्राने सर्वांचं भुरळ पडली.

Isha Keskar | Instagram @ishagramss

बानूचे डोळे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करतात.

Isha Keskar | Instagram @ishagramss

ईशा मेकअप करताना तिचं डोळ्यांच्या मेकअपवर अधिक लक्ष देते.

Isha Keskar | Instagram @ishagramss

त्यामुळे तिचे डोळे अधिकच खुलून दिसतात.

Isha Keskar | Instagram @ishagramss

ईशाचा नुकताच 'सरला एक कोटी' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Isha Keskar | Instagram @ishagramss

या चित्रपटामध्ये ईशा आणि ओमकार भोजने मुख्य भूमिकेत आहेत.

Isha Keskar | Instagram @ishagramss

या चित्रपटाची कथा फारच सुंदर आहे आणि ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे.

Isha Keskar | Instagram @ishagramss

NEXT: Saisha Bhoir|नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! शिवजयंतीला दिसला चिमुकल्या साईशाचा मराठी बाणा

Saisha Bhoir Photos
येथे क्लिक करा