Evil Eye Remedies : नजर लागल्यामुळे बनणारे काम बिघडतंय? 'या' दिवशी मिठाचा असा वापर करा, चमत्कार पाहाल

Sakshi Sunil Jadhav

नजर लागण्याची लक्षणे

जर सध्याच्या काळात तुमची खूप चिडचिड होत असेल, कामात अडथळे येत असतील तर यामागचं कारण म्हणजे तुम्हाला लागलेली वाईट नजर आहे.

Vastu Tips for Evil Eye | meta ai

घरातील वातावरण

नजर लागल्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. कोणतेही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे मनस्ताप वाढतो.

Positive Energy Vastu Tips | pintrest

धूप लावा

वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये धूप जाळल्याने नकारात्मकता कमी होते. तसेच नजर लागत नाही.

Negative Energy Removal | pintrest

धूप कधी लावायचे?

नजर काढण्यासाठी मंगळवारी, शनिवारी आणि रविवारी धूप जाळल्याने तुम्हाला फायदा जास्त फायदा होईल.

Evil Eye Symptoms

काळं मीठ

नजर काढताना काळं मीठ वापरणं चांगलं मानलं जातं. नजर काढताना घराच्या चारही कोपऱ्यात मीठ ठेवा ३ ते ४ दिवसांनी ते फेकून द्या.

Camphor and Clove Remedy

मीठाने नजर काढा

पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पूसन घ्या. हा उपाय रविवारी केल्याने तुम्हाला जास्त फायदा होईल.

Salt Remedy for Negative Energy

कापूर आणि लवंग

घराला वाईट नजरेपासून वाचवायचं असेल तर कापूर आणि लवंगाचा दिवा लावा. त्याने घरात क्षणातच प्रसन्न वातावरण पसरेल.

Negative Energy Removal

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Positive Energy Vastu Tips | pintrest

NEXT : Night Mopping : रात्री घरात लादी पुसणं योग्य की अयोग्य? स्वच्छता तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा...

House Cleaning Tips
येथे क्लिक करा