Meditation: रिकाम्या पोटी मेडिटेशन करणे फायदेशीर की हानिकारक?

Dhanshri Shintre

स्वास्थ्यासाठी फायदेशीर

ध्यानधारणा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे, पण उपाशीपोटी मेडिटेशन करणे सुरक्षित आहे का?

Meditation | Freepik

ध्यानाचा प्रभाव

सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ध्यानधारणा केल्यास एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते, त्यामुळे ध्यानाचा प्रभाव अधिक चांगला होतो.

Meditation | Freepik

रक्तप्रवाह विचलित होतो

खाल्ल्यानंतर ध्यान केल्यास शरीर पचनावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे रक्तप्रवाह विचलित होतो आणि ध्यानाचा प्रभाव कमी होतो.

Meditation | Freepik

मेंदूवर सकारात्मक

खाल्ल्यानंतर ध्यान केल्यास मेंदूवर सकारात्मक परिणाम होत नाही आणि यामुळे थकवा येऊन झोप येण्याची शक्यता वाढते.

Meditation | Freepik

एकाग्रता लवकर वाढते

उपाशीपोटी ध्यान केल्यास एकाग्रता लवकर वाढते आणि शरीराला आळस न येता ध्यानाचा प्रभाव अधिक चांगला अनुभवास येतो.

Meditation | Freepik

कधी करावे?

खाल्ल्यानंतर किमान २ तासांनी ध्यान करावे, अन्यथा त्वरित केलेल्या ध्यानाचा शरीरावर अपेक्षित परिणाम होत नाही.

Meditation | Freepik

किती वेळ करावे?

दररोज २०-३० मिनिटे मेडिटेशन करणे आवश्यक आहे, यामुळे एकाग्रता वाढते आणि मन अधिक शांत व स्थिर राहते.

Meditation | Freepik

दिवसातून किती वेळा करावे?

दिवसातून तीन वेळा १०-१० मिनिटे ध्यान केल्यासही सकारात्मक परिणाम मिळतो आणि मन शांत तसेच एकाग्र राहते.

Meditation | Freepik

कसे कराल?

श्वास किंवा मंत्रावर लक्ष केंद्रित करावे, सकारात्मकतेसाठी 'ॐ' चा उच्चार करणे फायदेशीर ठरते आणि मन अधिक स्थिर राहते.

Meditation | Freepik

NEXT: दालचिनीचे पाणी प्यायल्याने त्वचेवरील समस्या होतील दूर, वाचा सविस्तर

येथे क्लिक करा