लिंबू फळ आहे की भाजी? हमखास तुमचं उत्तर चुकेल

Surabhi Jayashree Jagdish

लिंबू

तुम्हीही लिंबाचा रस चाखला असेल.

जेवणाची चव वाढवते

लिंबाचा रस लिंबाचा रस कोणत्याही पदार्थाची चव वाढवतो.

भाजी मार्केटमध्ये लिंबू विकतात

भाजी मंडईत लिंबू नेहमी विकले जातं.

महत्वाचा प्रश्न

यासोबतच लिंबाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की लिंबू भाजी आहे का?

लिंबू फळ आहे की भाजी?

लिंबू हे फळ आहे की भाजी याची तुम्हाला कल्पना आहे का?

विश्वास बसणार नाही

या प्रश्नाचे उत्तर जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण लिंबू हे भाजी नसून एक फळ आहे.