Shivani Tichkule
गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतात.
गौतमीने कमी वेळेत आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमते.
गौतमीने खऱ्या अर्थाने 'मार्केट जाम' केलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तरुणाईला वेड लावणारी गौतमी विविध कारणांमुळे चर्चेत येत असते.
सध्या गौतमी एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये गौतमीने भांगेत कुंकू लावलं आहे.
कुंकू लावल्यामुळे गौतमीचं लग्न झालंय का? असा प्रश्न नेटकाऱ्यांना पडला आहे.
गौतमी तुझं लग्न झालं आहे काय ? कुणाच्या नावाचे कुंकू लावले आहे असा प्रश्न नेटकरी विचारत आहे.
गौतमीने या पूर्वी देखील अनेक कार्यक्रमात भांगेत कुंकू लावलं आहे.