Banana: वजन कमी करण्यासाठी केळी खावी की नाही?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

Banana | freepik

पोषक घटक

केळीमध्ये प्रथिने, फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक पोषक घटक असतात.

Banana | freepik

उर्जेचा स्त्रोत

केळी शरीरासाठी उर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहे आणि अनेक प्रकारच्या समस्या टाळण्यास देखील मदत करते.

Banana | istock

वजन वाढणे

वजन वाढवण्यासाठी बहुतेक लोक त्यांच्या रोजच्या आहारात केळीचा समावेश करतात.

Banana | yandex

केळी खावी की नाही?

वजन कमी करण्यासाठी आपण केळी खावी की नाही, जाणून घ्या.

Banana | yandex

व्यायाम केल्यानंतर केळी खावी

वजन कमी करण्यासाठी केळी खावी, विशेषतः व्यायाम केल्यानंतर केळी खाऊ शकता. व्यायामानंतर केळी खाल्ल्याने शरीराला जलद ऊर्जा मिळते आणि मसल्स रिकव्हर होतात.

Banana | yandex

पचन सुधारते

केळीमध्ये फायबर असते जे पचन सुधारते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. केळी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणानंतर देखील खाऊ शकता.

Banana | yandex

NEXT: 'या' वाईट सवयींमुळे पैसा टिकत नाही, जीवनात येतं आर्थिक संकट

chanakya niti | yandex
येथे क्लिक करा