Irregular Periods : मासिक पाळी ४० दिवसानंतर आली तर...

कोमल दामुद्रे

मासिक पाळी

मासिक पाळी ही वयाच्या ११ किंवा १२ वर्षानंतर प्रत्येक मुलींला येणारी सामान्य गोष्ट आहे.

Irregular Periods | Social Media

चक्र

मासिक पाळीचे चक्र हे २६ ते २८ दिवसांचे असते, काही वेळा ही लवकर येते तर काही वेळा ही ५ ते ६ दिवस उशीरा.

Irregular Periods | Canva

समस्या

काही स्त्रियांच्या वयोमानानुसार ही समस्या हळू हळू कमी होऊन मासिक पाळी काही वयानंतर येण्यास बंद होते.

Irregular Periods | Canva

उशीरा आली तर

मासिक पाळी उशीरा आल्यानंतर त्याचा शरीरावर व मनावर फारसा परिणाम होताना दिसून येतो.

Irregular Menstruation | Canva

४० दिवसानंतर

मासिक पाळी ४० दिवसानंतर आली तर, घाबरण्याचे कारण नाही. परंतु, ती जास्तीत जास्त ३ ते ७ दिवस पुढे जाऊ शकते.

Irregular Menstruation | Canva

डॉक्टरांचा सल्ला

२१ ते ३५ दिवसाचा हा कालावधी होऊ शकतो. हा त्रास आपल्या वारंवार होत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Irregular Menstruation | Canva

कारण

खरेतर ४० दिवसानंतर मासिक पाळी येणे हे सामान्य लक्षण नाही. जाणून घेऊया कारण

Irregular Periods | canva

पीसीओडी

पीसीओडीच्या काही सामान्य परिणामांमध्ये वजन वाढणे, केस गळणे आणि अनियमित मासिक पाळी यांचा समावेश होतो.

Irregular Periods | Canva

हार्मोन्सवर उपचार

जर आपण गर्भनिरोधक इंजेक्शन्स किंवा उपचार घेत असू तर मासिक पाळीच्या नियमिततेसाठी ही समस्या अधिक त्रासदायक ठरू शकते.

Irregular Periods | Canva

Next : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

Women Tips | Canva
येथे क्लिक करा