IRCTC ची मोठी घोषणा! बुद्धिस्ट सर्किट ट्रेनच्या प्रवासावर मिळणार २०% डिस्काउंट; जाणून घ्या वेळापत्रक

Sakshi Sunil Jadhav

खुशखबर

भारतीय रेल्वेची पर्यटन शाखा IRCTC पर्यटकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे.

What are the IRCTC spiritual tour packages?

बेस्ट अध्यात्मिक ट्रॅव्हल

तुम्हाला यामध्ये ‘बुद्धिस्ट सर्किट स्पेशल टुरिस्ट ट्रेन’या पॅकेजवर २० टक्के सूट मिळेल. तुम्हाला आध्यात्मिक पर्यटनाची आवड असेल ही माहिती तुमच्यासाठी खूप खास आहे.

IRCTC tour package 2026

एकूण दिवसांचा कालावधी

तुम्हाला यामध्ये ७ ते ८ दिवसांची पिकनिक प्लान करावी लागते. ही ट्रेन दिल्ली Safdarjung Railway Station येथून रवाना होते.

IRCTC tour package

प्रवासाची ठिकाणे

तुम्हाला यामध्ये बुद्ध गया, नांलदा आणि Rajgir ही प्राचीन ऐतिहासिक ठिकाणे, तसेच वाराणसी आणि Sarnath ईथे बुद्धांनी दिलेला पहिला उपदेश अनुभवता येईल.

IRCTC tour package

इतर ठिकाणे

लुंबिनी हे भगवान बुद्धांचे जन्मस्थान, Kushinagar हे महापरिनिर्वाण स्थळ, तसेच Shravasti हे ठिकाण त्यांनी घालवलेला काळ पाहता ही सगळी ठिकाणं अनुभवता येतील.

Buddhist pilgrimage train

एका व्यक्तीचा खर्च

तुम्ही जर बुद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती खर्च 76,905 रुपयांपासून सुरू होतो. यामध्ये २० टक्के सवलत सुद्धा मिळेल.

Buddhist destinations

प्रवासाची माहिती

तुम्हाला या ट्रेनमध्ये पूर्णपणे एसी लक्झरीनेही प्रवास करता येतो. यामध्ये 12 LHB कोचेस यात आहेत. प्रवाशांना AC फर्स्ट क्लास आणि AC टू टियर असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

Buddhist destinations

खाण्याची सुविधा

ट्रेनमध्ये दोन डायनिंग कार असतात. त्यामुळे एकावेळी 64 प्रवासी जेवणाचा आनंद घेऊ शकतात. याच्या किचनमध्ये इंटरनॅशनल आणि भारतीय पदार्थही तुम्हाला खायला मिळतात. म्हणजेच जेवणाचं टेन्शन कमी होतं.

Buddhist tourism India

NEXT: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

toxic habits
येथे क्लिक करा