Siddhi Hande
ईराण-इस्त्रायल युद्ध बंद झाले असले तरीही मोसादची लेडी किलर सर्वात जास्त चर्चेत आली आहे.
लेडी किलर म्हणून ओळखली जाणारी ही महिला इस्त्रायलची एजंट होती.
या मोसादच्या लेडी किलरने इराणच्या शास्त्रज्ञांचा खात्मा केला आहेत.
तिने जवळपास ९ अणू शास्त्रज्ञांना संपवलं आहे.
इस्त्रायलने १३ जूनला इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला केला. यामागे या लेडी किलरचा हात होता.
मोसाद ही इस्त्रायली गुप्तचर संस्था आहे. यातील महिला बिग्रेड या खूप धाडसी असल्याचे म्हटले जाते.
मिडिया रिपोर्टनुसार, या महिला बिग्रेड जेव्हा मिशनवर जातात तेव्हा त्यांना काही मर्यादा पाळाव्या लागतात.
महिला बिग्रेड या देशासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावतात. असंच या लेडी किलरनेदेखील केलं आहे.
Next: विवाहित महिलांना मंगळसूत्र घालण्याचे 'हे' नियम माहित असायलाच हवेत