Gangappa Pujari
देशातील सर्वाधिक चर्चित महिला पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नवजोत सिमी यांचे नाव घेतले जाते.
नवजोत सिमी यांनी 2017 साली 735वा रॅंक मिळवत IPS अधिकारी (IPS officer Navjot Simi) बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
IPS अधिकारी होण्याआधी नवज्योत यांनी डॉक्टरीचे शिक्षण पूर्ण केलं.
आत्तापर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. पटनामध्ये त्यांच ट्रेनिंग पूर्ण (Training at Patna) केले आहे.
सिमी सोशल मीडियावर (Social Media) खुप अॅक्टिव्ह आहेत.
त्यांना वर्दीतली सौंदर्यवती म्हणूनही ओळखले जाते.
त्यांच्या प्रत्येक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत असते..
इंस्टाग्रामवर (Instagarm) त्यांना 7.5 लाख फॉलोअर्स आहेत.
त्या आपले नवनवीन फोटो शेअर करत असतात.