IPL 2023 : 8 संघांचं टेन्शन वाढलं; दुखापत नाही तरीही हे खेळाडू उशीरा संघात सामील होणार

साम टिव्ही ब्युरो

उद्यापासून आयपीएलला सुरुवात

आयपीएलचा सोळावा हंगाम उद्यापासून म्हणजे 31 मार्चपासून सुरु होत आहे. अनेक खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये उपलब्ध नसतील.

IPL Auction 2023 | Saam TV

कोलकाता नाईट रायडर्स

लिटन दास, शाकिब अल हसन 8 एप्रिलपर्यंत उपलब्ध नसतील. म्हणजे हे खेळाडू किमान दोन सामने खेळणार नाहीत. दोघेही आयर्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळताना दिसतील.

KKR | Twitter

लखनौ सुपर जायंट्स

क्विंटन डि कॉक 3 एप्रिलपासून आयपीएलमध्ये खेळेल.

LSG | Twitter

चेन्नई सुपर किंग्स

मतीशा पथिराना आणि महेश तीक्ष्णा 8 एप्रिलनंतर संघासोबत जोडले जातील. म्हणजे दोघेही पहिले तीन सामने खेळू शकणार नाहीत.

CSK | Twitter

सनराइजर्स हैदराबाद

एडिन मार्करम, गोलंदाज मार्को येनसन आणि हेनरिच क्लासेन 3 एप्रिलपासून टीमसोबत येतील.

Sunrisers hydrabad | Twitter

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

वानिंडु हसरंगा 8 एप्रिलपासून संघात खेळेल. त्याआधी पहिल्या दोन सामन्यात तो उपलब्ध नसेल.

RCB | Twitter

दिल्ली कॅपिटल्स

मुस्ताफिजुर रहमानही 8 एप्रिलपर्यंत दिल्ली संघात उपलब्ध नसेल. म्हणजे तो पहिल्या तीन सामन्यात नसेल. लुंगी नगिडी आणि एनरिच नॉर्त्जे देखील पहिल्या सामन्यात उपलब्ध नसतील.

Delhi Capitals | Twitter

पंजाब किंग्स

कागिसो रबाडा टीमसोबत 3 एप्रिलपासून जोडला जाईल.

Punjab Kings | Twitter

NEXT : माहोल.. माहोल.. सिर्फ माहोल; मीराची स्माईल, स्टाईल सारंच हटके

Mira jagganath | Mira jagganath
क्लिक करा