Gangappa Pujari
16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे.
महेंद्रसिंह धोनी याच्या चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.
धोनीच्या निवृत्तीची तारीख समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
धोनी आयपीएलमधील शेवटचा सामना हा 14 मे रोजी खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रिपोर्टनुसार, कॅप्टन धोनी याचा हा आयपीएलमधील अखेरचा मोसम असणार आहे.
तर धोनी आपल्या आयपीएल कारकीर्दीतील शेवटचा सामना हा 14 मे ला खेळणार आहे
चेन्नईचा 14 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध हा सामना होणार आहे.
धोनी हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात टीमला 4 वेळा चॅम्पियन केलं आहे.