IPL 2023 Player Auction list : फौज सज्ज; आयपीएलच्या कोणत्या संघाकडे कोणते खेळाडू आहेत? पाहा यादी

Vishal Gangurde

आयपीएलच्या लिलावातील इतिहासात सॅम करन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

सनराईजर्स हैदराबादने मयांक अगरवाल हा चांगला खेळाडू विकत घेतला आहे.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

राजस्थान रॉयल्सने जेसन होल्डर हा महत्वाचा खेळाडू विकत घेतला आहे.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

लखनौ सुपरजायंट्स संघाने निकोलस पूरन १६ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतला आहे.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आता पर्यंत सहा खेळाडू विकत घेतले आहे.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

गुजरात टायटन्सने आज, सात खेळाडू लिलावात विकत घेतले.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टॉक्सला १६.२५ कोटी रुपये देऊन विकत घेतला आहे.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

मुंबई इंडियन्सने आज, मिनी लिलावात ९ खेळाडू विकत घेतले.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

कोलकाता नाईट रायडर्सने सात खेळाडूंना विकत घेतले.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv

दिल्ली कॅपिटल्सने आज, शुक्रवारी मिनी लिलावात पाच खेळाडूंना विकत घेतले.

IPL 2023 Player Auction list | Saam Tv
येथे क्लिक करा