iPhone 15 Offer: मोबाईलप्रेमींसाठी खास ऑफर! आयफोन १५ वर मिळत आहे २०,००० रुपयांची सूट, लगेच ऑर्डर करा

Dhanshri Shintre

Amazon आणि Flipkart सेल

Amazon आणि Flipkart वर सध्या सेल सुरू आहे. ग्राहकांना या सेलमध्ये आकर्षक सवलतींसह विविध उत्पादने स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी मिळत आहे.

iPhone 15

खास ऑफर

ऑनलाइन सेलमध्ये बहुतेक लोकांचे लक्ष मोबाईलवर असते. यामध्ये आयफोन हा नेहमीच लोकप्रिय ठरतो. Amazon वर सध्या आयफोनवर खास ऑफर उपलब्ध आहे.

iPhone 15

२०,००० रुपयांपेक्षा जास्त सवलत

आयफोन १५ आता Amazon वर मोठ्या सूटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. २०,००० रुपयांपेक्षा जास्त सवलत दिली असून त्याची किंमत फक्त ₹47,999 आहे.

iPhone 15

लाँच केलेली किंमत

कंपनीने आयफोन १५ सुरूवातीला ₹79,900 मध्ये लाँच केला होता, तर गेल्या वर्षी त्याची किंमत कमी करून ₹69,900 केलेली होती, आता अजून सवलत मिळत आहे.

iPhone 15

अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध नाही

आयफोन १५ आता अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध नाही कारण कंपनीने विक्री बंद केली आहे. मात्र, Amazon सेलमध्ये तो अजून स्वस्त किमतीत खरेदी करता येतो.

iPhone 15

अतिरिक्त सवलत

या ऑफरमध्ये SBI क्रेडिट कार्ड EMI यूजर्ससाठी १२५० रुपयांची अतिरिक्त सवलत उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना खरेदी करताना आणखी बचत करता येईल.

iPhone 15

सेलमधील किंमत

सर्व सवलती लागू केल्यावर, आयफोन १५ १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फक्त ₹46,749 मध्ये Amazon वर खरेदी करता येईल.

iPhone 15

फिचर्स

आयफोन १५ मध्ये ६.१-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले असून, हा फोन ए१६ बायोनिक प्रोसेसरच्या शक्तिशाली कार्यक्षमतेसह सुसज्ज आहे.

iPhone 15

कॅमेरा फिचर्स

आयफोन १५ मध्ये ४८MP + १२MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि १२MP फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन पाच आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

iPhone 15

NEXT: मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 17 ची विक्री सुरु, ग्राहकांसाठी मिळणार ६,००० रुपयांची सूट

येथे क्लिक करा