साम टिव्ही ब्युरो
मुलीच्या भविष्यासाठी उशीरा गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे मोठी चूक असते. यामुळे कमी पैसे जमा होतात.
दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम वाढवावी. जेणेकरुन मोठी रक्कम जमा होईल.
मुलांच्या भविष्यातील खर्चांचा योग्य अंदाज लावा.
केवळ शिक्षण आणि लग्न याचा विचार न करता सर्व गरजांचा विचार करा.
गुंतवणुकीसाठी योग्य योजना निवडा. जेणेकरुन रक्कम नीट जमा होईल.
मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा. त्यामुळे शिक्षण ते लग्नापर्यंत मुलीचं आयुष्य सुरक्षित होईल.
महागाईच्या हिशेबाने पुढील १५-२० वर्षांतील खर्चाचा अंदाज घ्या.
मुलांचं भविष्य सुरक्षित करताना स्वत:ला विसरु नका. तुमच्या निवृत्तीनंतरचाही विचार करा.