ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या अनोख्या फॅशनमुळे प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद ही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून अनेकांना उर्फी माहिती आहे.
उर्फीने तिच्या अतरंगी फॅशनमुळे फॅशन जगतात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
मादक सौंदर्य आणि घायाळ अदा असणाऱ्या उर्फीचं नशीब आता चमकलं आहे
लवकरच उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
प्रसिध्द दिग्दर्शिका एकता कपूरच्या चित्रपटात उर्फी दिसणार आहे.
लव्ह, सेक्स आणि धोका या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी उर्फीला विचारण्यात आलं आहे.