साम टिव्ही ब्युरो
कोण आहे ही सुंदरी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर ही आहे तमिळ अभिनेत्री वाणी भोजन.
मीकू माथरामे चेप्था या चित्रपटातून तिने तेलगू सिनेमात पदार्पण केले.
तिचा जन्म २८ ऑक्टोबर १९८८ रोजी उटी तामिळनाडू येथे झाला.
तिने सुरुवातीला किंगफिशर एअरलाइन्समध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम केले.
चेन्नई सिल्कच्या जाहिरातीत दिसल्यामुळे तिला अभिनयाच्या ऑफर मिळाल्या.
२०१२ मध्ये ती अदिगरम ७९ या तमिळ चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली.
आपल्य सौंदर्यामुळे आज ती देशभरात प्रसिद्ध झाली आहे.