साम टिव्ही ब्युरो
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
बॉलीवूडची एक ना एक अभिनेत्री रोजच चर्चेत असते.xZAAzaqaSZxzsaq
आज आपण जिच्याबद्दल बोलत आहोत ती म्हणजे भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा.
अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे सतत चर्चेत असते.
अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये तिचा जबरदस्त अवतार दिसत आहे.
भोजपुरीसोबतच टेलिव्हिजन विश्वावर राज्य करणाऱ्या मोनालिसाच्या हॉटनेसची चर्चा दूरवर आहे.
मोनालिसा कोणत्याही लूकमध्ये तिचा हॉटनेस दाखवायला विसरत नाही.