In pics: प्रत्येकवेळी चंद्रही ढगाआड लपत असेल, तुझ्या सौंदर्याचे तेज पाहून...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री

अनाहिता भूषण ही टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

Anahita Bhooshan | Instagram

अनन्या

बालवीर रिटर्न्स या टेलिव्हिजन शोमध्ये ती अनन्याची भूमिका साकारली होती.

Anahita Bhooshan | Instagram

चित्रपट

टेलिव्हिजनशिवाय ती दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे.

Anahita Bhooshan | Instagram

उत्तर प्रदेश

अनाहिता ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे.

Anahita Bhooshan | Instagram

जन्म

अनाहिता भूषण यांचा जन्म 14 मार्च 1997 रोजी लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झाला.

Anahita Bhooshan | Instagram

करिअर

तिने लिव्हिजन जाहिरातींद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली.

Anahita Bhooshan | Instagram

म्युझिक अल्बम

ती 2019 मध्ये ध्वनी भानुशालीच्या म्युझिक अल्बम व्हिडीओमध्ये दिसली.

Anahita Bhooshan | Instagram

प्रसिद्धी

व्हिडीओने तिला इंडस्ट्रीत खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

Anahita Bhooshan | Instagram

Next: इतकं निरागस सौंदर्य, कोण आहे ही तरुणी?

Kanika Mann | Instagram
येथे क्लिक करा