Vishal Gangurde
लहान असो किंवा वृद्ध सर्वांनाच बिस्किट खायला आवडते.
अनेक बिस्किटात तुम्ही छिद्र पाहिली असतील.
बिस्किटात असलेली छिद्र कोणतीही डिझाईन नाही.
बिस्किटांमध्ये असलेल्या छिद्रांना डॉकर्स असे म्हणतात.
बिस्किटांमध्ये छिद्र का असतात, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.
बिस्किटांना ओव्हनमध्ये ठेवल्यास फुगून आकार बिघडू शकतो. यामुळे बिस्किटांना छिद्र पाडली जातात.
बिस्किटांमधील हवा आणि उष्णता काढून टाकण्यासाठी छिद्रे पाडली जातात.