Parenting Tips : मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

कोमल दामुद्रे

आम्ही तुमच्या वयाचे होतो त्यावेळी खूप मन लावून अभ्यास करायचो, हे वाक्य लहान मुलांना म्हंटले नाही असे कोणतेच आई-वडील नसतील.

parents | canva

आज तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.

child | canva

मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करा

kids | canva

गोष्टीची पुस्तके वाचायला द्या

study | canva

नवीन शब्द शिकवा

interest | canva

विज्ञान शिकवा

parents and child | canva

वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचा अभ्यास घ्या

mother and daughter | canva

मुलांना अभ्यासाची सवय लावा

sister and brother | canva

तुमच्या शिक्षणाच्या अनुभवांबद्दल सांगा

parents | canva

मुलांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष द्या

kids | canva

मुलांचं छोट्याशा गोष्टींमध्ये कौतुक करा

study | canva

मुलांना शिस्त लावा

hobbies | canva

Next : लग्नसराईत नववधूने घ्या असे भन्नाट उखाणे, सासरची मंडळी पडतील चाट!

येथे क्लिक करा