EPFO सोबत मिळतो सात लाख रुपयांचा Insurance, जाणून घ्या संपूर्ण माहिती

साम टिव्ही ब्युरो

पगार

दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम कट होते.

EPFO Insurance | Yandex.com

प्रॉव्हिडंट फंड

ही रक्कम तुमच्या Provident Fund मध्ये जमा होते.

EPFO Insurance | Yandex.com

फंड

पण या Provident Fund चा आणखी एक फायदाय आहे.

EPFO Insurance | Yandex.com

पीएफ

या PF सोबत तुम्हाला एक Insurance मिळतो.

EPFO Insurance | Yandex.com

सात लाख

हा Insurance सात लाखांचा असतो.

EPFO Insurance | Yandex.com

मृत्यू

नोकरदाराचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना ७ लाख रुपये मिळतात.

EPFO Insurance | Yandex.com

EPFO Insuranceवारस

त्यासाठी मृताच्या वारसाने १५ दिवसांत ऑफिसकडे सगळी Document जमा करावी.

EPFO Insurance | Yandex.com

रक्कम

ज्या खात्यात ही रक्कम हवीये त्या खात्याचा Cancel Cheque ही जमा करावा.

EPFO Insurance | Yandex.com

Next: फुलाने फुलाला पाहावं अन् प्रेमात पडावं, असं तुझं सौंदर्य...

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा