Sanika Bhoite: सौंदर्याची खाण! सानिकाच्या स्टायलिश लूकपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!

साम टिव्ही ब्युरो

सानिका भोईटे मराठी इन्स्टाग्राम स्टार म्हणून प्रसिद्ध आहे.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाचे इन्स्टाग्रामवर 8.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाने तिचे ब्लॅक वन पीस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाच्या या फोटोंना 1.40 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

एका फॅनने तिला कमेंट करुन म्हटलं की, तुला पंजाबी लूकच चांगला वाटतो.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिका अनेक मराठी गाण्यामध्ये झळकली आहे.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाची भन्नाट पोरली, रुप साजरं, हुरपरी ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाची स्टाईल आणि लूक एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

NEXT: सई... भर उन्हातली थंडगार कुल्फी; चाहत्यांकडून सौंदर्याचं कौतुक

Sai Tamhankar | Sai Tamhankar