Shivani Tichkule
इन्स्टाग्राम स्टार हिंदवी पाटील नाव सोशल मीडियावर मोठं आहे.
हिंदवीची फॅन फॉलोईंग खुप मोठी आहे.
इन्स्टाग्रामवर सध्या तिचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
हिंदवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
हिंदवीचे फोटो आणि व्हिडीओ देखील इन्स्टाग्रावर खूप व्हायरल होत असतात.
हिंदवीने कमी वेळेत इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हिंदवी अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील झळकली आहे.
या मराठमोळ्या लूकमध्ये हिंदवी खूपच सुंदर दिसत आहे.