साम टिव्ही ब्युरो
हिंदवी पाटील तिची गोड स्माईल आणि पारंपरिक लूकसाठी ओळखली जाते.
हिंदवी पाटीलचे सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे.
हिंदवी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.
हिंदवीचे रिल्स कमी वेळेत मोठ्या प्रमाणात व्हायरल होता
कमी वेळेत तिने इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून नाव कमावलं आहे.
हिंदवी अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे
हिंदवी पुण्यातील रहिवाशी आहे.
हिंदवीने कमी वयात स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. 'परंपरा' हा कपड्यांचा ब्रँड तिने सुरु केला आहे.