Gautami Patil : काय सांगता? गौतमी पाटील राजकारणात येणार?

Satish Daud-Patil

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील सतत चर्चेत असते.

Gautami Patil Latest | Instagram

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे.

Gautami Patil | Instagram

सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी लोटली होती.

Gautami Patil Dance | Instagram

गौतमी पाटीलच्या लावणीवर अनेकजण फिदा आहेत. 

Gautami Patil Lavani | Instagram

दरम्यान, आता गौतमी पाटील राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Gautami Patil Best Photos | Instagram

गौतमी लवकरच राजकारणात प्रवेश करून समाजसेवा करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Gautami Patil News | Instagram

याबाबत काही माध्यमांनी गौतमीला खरंच राजकारणात येणार का? असा प्रश्नही विचारला.

Gautami Patil Video | Instagram

मात्र, गौतमी पाटील हिने या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Gautami Patil Latest | Instagram

गौतमीने प्रसार माध्यमांशी बोलताना डिजिटल विश्वात म्हणजेच वेबसीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे. 

Gautami Patil Dance | Instagram

Next : PSI पल्लवी जाधवचा मराठमोळा लूक, फोटो पाहातच राहाल!

PSI Pallavi Jadhav | Instagram