Vishal Gangurde
राशी शिंदेंचे रील्स इन्स्टाग्रामवर चर्चेत असतात.
रणवीर कपूरने छोटी दीपिका पदुकोण म्हणत राशी शिंदेचा रील्स देखील शेअर केला होता.
राशी शिंदेने कमी वयात सोशल मीडियावर करिअरला सुरूवात केली.
१४ व्या वर्षी राशी शिंदेने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून करिअरला सुरूवात केली आहे.
राशी शिंदे ही मूळची शिर्डीची आहे.
राशीचे रील्स इन्स्टाग्रामवर मिनिटात व्हायरल जातात.
राशीची सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.