Komal Kharat : इन्स्टाग्राम रील स्टार कोमल खरातचा जलवा; पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पाहून चाहते म्हणाले...

Vishal Gangurde

कोमल खरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

Komal Kharat | Instagram/@Komal_Kharat_94

कोमल खरात सोशल माध्यमाच्या माध्यमातून अनेकांना परिचित झाली आहे.

Komal Kharat | Instagram/@Komal_Kharat_94

कोमल खरातचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.

Komal Kharat | Instagram/@Komal_Kharat_94

कोमल आणि तिचा पती बॉबी इन्स्टाग्रामवर फार सक्रिय असतात.

Komal Kharat | Instagram/@Komal_Kharat_94

कोमलचे इन्स्टाग्राम रील्स प्रचंड व्हायरल होतात.

Komal Kharat | Instagram/@Komal_Kharat_94

कोमलने पांढऱ्या रंगातील ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Komal Kharat | Instagram/@Komal_Kharat_94

कोमलच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी 'खूप सुंदर फोटो आहे', अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Komal Kharat | Instagram/@Komal_Kharat_94