Komal Kharat : बाबो...काय हे सौंदर्य! इन्स्टाग्रामवर कोमल खरातचा बोलबाला; सुंदरतेपुढे अभिनेत्री, मॉडेल पडतील फिक्या

Vishal Gangurde

कोमल खरात प्रसिद्ध टिकटॉकर आणि सोशल मीडिया सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

Komal Kharat | Instagram/@_komal_Kharat_

कोमलने सोशल मीडियाच्या माध्यामातून करियरला सुरुवात केली.

Komal Kharat | Instagram/@_komal_Kharat_

कोमलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Komal Kharat | Instagram/@_komal_Kharat_

कोमलचा इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर लक्ष असते.

Komal Kharat | Instagram/@_komal_Kharat_

कोमलनं नुकतं बॉबीसोबत लग्न केलं आहे.

Komal Kharat | Instagram/@_komal_Kharat_

कोमल नेहमी पती बॉबीसोबत इन्स्टाग्राम रील्स करताना दिसते.

Komal Kharat | Instagram/@_komal_Kharat_

कोमलचे रील्स इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतात.

Komal Kharat | Instagram/@_komal_Kharat_

कोमलने अनेक गाण्यातही प्रमुख भुमिकेचं काम केलं आहे.

येथे क्लिक करा