Reel Star Trupti Rane : हम चले बहार में..., Bunny चा वेकेशन मोड ऑन !

कोमल दामुद्रे

इन्स्टाग्राम

तृप्ती राणे इन्स्टाग्रामवर तिच्या फोटो व रिल्समुळे चर्चेत असते.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

टोपनाव

तिच टोपणनाव बनी असून तिला त्याच नावाने चाहाते ओळखतात.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

अभिनय

सध्या ती अभिनय क्षेत्रातही तिची छाप पाडत आहे.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

टिकटॉक

सुरुवातीला ती टिकटॉकवर शॉर्ट व्हिडीओ करायची

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तृप्तीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

भूमिका

तृप्ती राणेने अनेक हिंदी व मराठी गाण्यात प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

रिल्स

तिचे रिल्स देखील प्रचंड व्हायरल होतात.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

फोटो

सध्या तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

वेकेशन मोड

वेकेशन मोड ऑन असं कॅप्शनही तिने दिल आहे.

Trupti Rane | Instagram/ @bunny_6927

Next : खरा मित्र कसा ओळखाल ?