Shivani Tichkule
पृथ्वी शॉ याला मारहाण करणं आता सपना गिलला चागलंच महागात पडलं आहे.
सपना गिलला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.
सपना मूळची चंदीगडची आहे.
सपना व्यवसायाने अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
सपनाचे इंस्टाग्रामवर 2 लाख 31 हजार फॉलोअर्स आहेत.
सपना सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओही शेअर करते.
32 वर्षीय सपना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
सपना गिल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
सपना गिलने तिच्या करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटातून केली होती.
मेरा वतन या चित्रपटातून त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सपना गिलसोबत पवन सिंह मुख्य भूमिकेत होता.